सरकारला बोटाच्या नखाएवढाही धोका नाही :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. जोपर्यंत या तिघांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत राज्य सरकारला बोटाच्या नखाएवढाही फरक पडत नाही. राज्यातील सरकार स्थिर आहे, याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
#sarkarnama #sharadpawar #ajitpawar #uddhavthakrey #maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics